वेळ: ५ ते ७ आणि ६ ते ८

मराठी नववर्षाचे स्वागत- गुढीपाडवा शोभायात्रा.

मराठी नववर्षाचे स्वागत - सवंगडी चे बाळगोपाळ व पालकांनी पारंपरिक व संस्कृतीची कास धरून, सामाजिक सुधारणावादी विचारांची ओळख व पर्यावरणाचा गांभिर्याने विचार करायला लावणारा विषय शोभायात्रेत मांडला.