वेळ: ५ ते ७ आणि ६ ते ८

बालवाचनालय

२.५ ते १० वर्षे वयोगटातील मुलं

मुलांच्या भावविश्वाला पुरक साहित्य म्हणजेच गोष्टींची पुस्तकं,बालगीत, बडबडगीत,अभंग,भजन असे नानाविध प्रकार मुलांच्या सानिध्यात असायला हवेत.
या सर्वांची जबाबदारी म्हणून सवंगडीत विचार केला आहे.सवंगडी बालवाचनालयात गोष्टींच्या पुस्तकातील चित्रात स्वतःची गोष्ट निर्माण करण्याची संधी घेत मुलं गोष्ट वाचायला कधी सुरुवात करतात हेच कळत नाही.
कमी वाक्य व आकर्षक चित्रांची अनेकविध गोष्टींची पुस्तकं मुलांना सहज हाताळता येईल अशी पुस्तकांची मांडणी केलेली असते.मुलांना पुसृतकातील गोष्ट सांगत असताना गोष्टीच्या विश्वात रमलेली बाळ सवंगडीत बघायला मिळतात. मुलांना स्वतः गोष्टीचे पुस्तक निवडून ते पुस्तक वाचनासाठी घरी घेऊन जाता येते.सवंगडीत वाचन संस्कृती नकळत रूजली आहे.

संपर्कासाठी


बावचनयालातील काही अविस्मरणीय क्षण

सवंगडीतील इतर उपक्रम
खेळघर
वयोगट २.५ ते ६ वर्षे
गाणी,गोष्टी,भाषिक खेळ,काळानुरूप बदलणारे सण सोहळ्यात मुलांना हवेहवेसे क्षण अनुभवता येतात ....
अभ्यासिका
वयोगट ६ ते १० वर्षे
शैक्षणिक साहित्याच्या मदतीने स्वतः शिकण्यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, मुलांसाठी समुपदेशन....
संवादकट्टा
वयोगट २.५ ते ६ वर्षे
मुलांच्या सामाजिक,भावनिक व सृजनशील विकासासाठी अभ्यासपूर्ण उपक्रम स्पर्धा,ताण,स्वभान यासाठी योग्य दिशादर्शक...
पालक शाळा
० ते ६ वयोगटाच्या मुलांच्या पालकांसाठी
आनंददायी पालकत्व व आव्हान यामध्ये पालकांना येणारे प्रश्न याचे अभ्यासपूर्ण उत्तर शोधण्यात आम्ही कायम सोबत आहोत....